¡Sorpréndeme!

मेट्रो ३ ची 'एक्वा लाईन' नावाला जागली, पहिल्याच पावसात वरळी मेट्रो स्टेशन जलमय, सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

2025-05-26 6 Dailymotion

मुंबईची नवी लाईफलाईन बनलेल्या मेट्रो मार्गिकेवरील 'एक्वा लाईन'ला पहिल्याच पावसाचा जोरदार फटका बसला आहे. सगळीकडे पाणी पाणी झालय.