¡Sorpréndeme!

मेट्रो 3 वरील बीकेसी ते वरळी मार्गिकेचं लोकार्पण; "मेट्रो 3 च्या कामात खोडा घातलेल्यांचं तिकीट आम्ही काढू" शिंदे आणि फडणवीस यांचा ठाकरेंना टोला

2025-05-09 24 Dailymotion

मेट्रो 3 भुयारी मार्गिकेच्या बीकेसी ते वरळीपर्यंतच्या टप्प्याचं लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं.