कोल्हापुरातील मौजे सांगाव येथे विविध विकास कामाचा शुभारंभ व हसन मुश्रीफ यांच्या नागरी सत्कारासाठी आयोजित कार्यक्रमात मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलताना निवडणुकीबाबत काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत.
#LokmatNews #MaharashtraNews #KolhapurNews #HasanMushrif