¡Sorpréndeme!

महिला पत्रकाराला शिंदे गटाचे नेते वामन म्हात्रे "हे" काय बोलून गेले?

2024-08-21 7 Dailymotion

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण अन् शिंदे गटाचे नेते एका महिला पत्रकाराला "हे" काय बोलून गेले, सुषमा अंधारे यांनी थेट गाठले बदलापूर अन् शिंदे गटाच्या "त्या" नेत्याला चांगलंच सुनावलं .......