दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत शरद पवारांनी विधान केलं होतं. यावर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.