¡Sorpréndeme!

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवार यांच्यानंतर रोहित पवार यांचं मोठ वक्तव्य, म्हणाले "एकत्र येण्याबाबत..."

2025-05-09 6 Dailymotion

दोन्ही राष्ट्रवादी काॅंग्रेस एकत्र येण्याबाबत शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय क्षेत्रात विविध चर्चा सुरू होत्या. आता याबाबत आमदार रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.