¡Sorpréndeme!

दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं; राज ठाकरे यांनी मांडली स्पष्ट भूमिका

2025-05-07 7 Dailymotion

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य दलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सिंदूर' मोहीम राबवली. यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.