जम्मू-काश्मीरमधल्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना आपली भूमिका मांडली.