¡Sorpréndeme!

अजित पवार स्वतःच अस्वस्थ असल्याने असं वक्तव्य करतात, आमच्यात कोणतीही अस्वस्थता नाही! - Devendra Fadnavis

2022-10-15 11 Dailymotion

अजित पवार यांनी वक्तव्य केले की, या सरकार मध्ये अस्वस्थता आहे. सरकार टिकणार नाही. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अजित पवार हे स्वत: अस्वस्थ असल्याने ते असं वक्तव्य करतात. कोणतीही अस्वस्थता नाही. आम्ही हे सरकार पुर्ण काळ चालवु. पुन्हा एकदा निवडुण येऊ. महाराष्ट्रामध्ये आता गतीशील सरकार आले आहे. आणि काम करणारं सरकार आले आहे.

#EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #JayantPatil #NCP #Mantralaya #Matoshree #RutujaRameshLatke #HWNews