¡Sorpréndeme!

पहिल्या देशी बीटी कापसाला आली फुले

2021-09-13 0 Dailymotion

अकोला - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बीटी कापूस संशोधन केले असून, विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर यावर्षी चाचणीसाठी पेरणी करण्यात आली आहे. या बीटीची वाढ जोमदार झाली असून, त्याला फुले, बोंडे धरली आहेत; पण सलग १२ दिवसांपासून कृषी विद्यापीठाच्या सर्वच रोजंदारी मजुरांनी संप पुकारल्याने बीटीवर प्रतिकूल परिणाम होत आहेत.