¡Sorpréndeme!

साहेब पुरात सारं वाहून गेलं! शेतकऱ्याचं जगणं मुश्किल झालं...; शेतकरी महिलांचा आक्रोश

2025-05-28 30 Dailymotion

अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने दाणादाण उडवली आहे. नदीला आलेल्या पुराने (Flood) घरातील सारे काही हिरावून घेतल्याची व्यथा पूरग्रस्त भागातील महिलांनी मांडली आहे.