¡Sorpréndeme!

रस्ता गेला वाहून; वृद्ध महिलेला स्ट्रेचरवरून पोहोचवलं रुग्णवाहिकेपर्यंत

2025-05-28 0 Dailymotion

सांगली जिल्ह्यात पावसानं हैदोस घातला आहे. धो-धो कोसळणाऱ्या पावसानं थोडीशी उसंत घेतली. मात्र तीन दिवसांपासून झालेल्या पावसामुळं ओढ्यावरील रस्ता वाहून गेला आहे.