अमरावती जिल्ह्यासह राज्यभरात काही भागांमध्ये अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे.