केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं ६८ व्या वर्षात पदार्पण; शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची गर्दी
2025-05-27 1 Dailymotion
नितीन गडकरी यांनी मंगळवारी ६८ व्या वर्षात पदार्पण केलं. आधुनिक भारताचे शिल्पकार म्ह्णून त्यांची ख्याती देशभरात आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सामान्यांनी गर्दी केली होती.