¡Sorpréndeme!

वीर जवान अमर रहे! हुतात्मा जवान संदीप गायकर यांना अखेरचा सलाम, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

2025-05-24 0 Dailymotion

भारतीय लष्कराच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून संदीप गायकर यांना सलामी दिली.