या प्रकरणात फरार असलेले संशयित आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे यांना आज पहाटे अटक करण्यात आली.