¡Sorpréndeme!

अलमट्टी धरण पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं मोठं आश्वासन; म्हणाले, "हा लढा..."

2025-05-23 2 Dailymotion

इचलकरंजी येथील सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापूर, अलमट्टी धरणाबाबत नागरिकांना आश्वासन दिलं आहे. तसंच त्यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला.