साताऱ्यातील तासवडे एमआयडीसीतून ६.३५ कोटींचं कोकेन जप्त, पाच जणांवर गुन्हा दाखल, ड्रग्ज निर्मितीच्या रॅकेटचा पर्दाफाश
2025-05-23 32 Dailymotion
साताऱ्यातील तासवडे (ता. कराड) एमआयडीसीतील शेतीची औषधे तयार करणाऱ्या कंपनीवर छापा टाकून पोलिसांनी कोट्यवधींचं कोकेन जप्त केलं आहे.