छगन भुजबळ मंत्री झाल्यानंतर नाशिकचं पालकमंत्री पद कुणाला? साईंच्या दरबारात भुजबळ यांचं मार्मिक उत्तर
2025-05-23 116 Dailymotion
मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी शिर्डीतील साई बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी नाशिकच्या पालक मंत्रिपदाबाबत त्यांचं मत मांडलं.