¡Sorpréndeme!

झुडपी जंगल सर्वोच्च न्यायालयाकडून वनजमीन घोषित; निर्णय विदर्भाच्या विकासाला चालना देणारा - देवेंद्र फडणवीस

2025-05-22 3 Dailymotion

सर्वोच्च न्यायालयानं झुडपी जंगलांना अखेर न्याय दिला आहे. हजारो एकर जमिनीवरील जंगल यामुळे सुरक्षित होणार आहे. या निर्णयाचं मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलय.