वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर त्यांचं दहा महिन्यांचं बाळ अज्ञात ठिकाणी होतं. ते चिमुकलं बाळ आज वैष्णवी यांच्या आई-वडलांकडे सोपवण्यात आलं.