¡Sorpréndeme!

समलैंगिक डेटिंग अ‍ॅपवरून फसवणूक: तीन उच्चशिक्षित तरुणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

2025-05-21 0 Dailymotion

डेटिंग साईटवर फोटो अपलोड करण्याची धमकी देत तरुणांना लुटमार करुन फसवणाऱ्या तिकडीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या तिकडीनं अनेकांना मारहाण करुन गंडवल्याचा संशय पोलिसांना आहे.