पती-पत्नीमध्ये होणाऱ्या वादातून मुख्याध्यापिका पत्नीनं केली पतीची हत्या
2025-05-21 6 Dailymotion
यवतमाळमध्ये मुख्याध्यापिका निधी शंतनू देशमुखने आपल्या शिक्षक पतीची हत्या केली. यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अल्पवयीन विद्यार्थ्यांची मदत घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.