आज मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार असल्यामुळं मुंबईच्या विजयसाठी आकाश अंबानी यांनी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली.