धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू : मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश
2025-05-20 5 Dailymotion
सप्तश्रृंगी इमारतीच्या स्लॅबचा मलबा कोसळून सहा जण ठार झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळावर बचावकार्य सुरू असून मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.