रेल्वे कधी पोहोचणार? बीडकरांना पडला प्रश्न; सातत्यानं रेल्वेच्या प्रश्नावर केलं जातंय राजकारण
2025-05-20 67 Dailymotion
बीड जिल्ह्यात रेल्वे धावावी, बीडच्या नागरिकांनाही मुंबईपर्यंत रेल्वेने प्रवास करता यावा हे स्वप्न कधी पूर्ण होणार?. असा प्रश्न नागरिक उपस्थित झाला आहे.