मुंबईत कोरोनाचा फैलाव? नव्या विषाणूचा धोका किती? राज्य सरकारची तयारी काय? जाणून घ्या सविस्तर...
2025-05-19 7 Dailymotion
हाँगकाँग, सिंगापूरमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झालीय. यामुळं राज्यात पुन्हाएकदा खळबळ माजली आहे. तर आता मुंबईत कोरोनाचा (covid) शिरकाव झाला का? असा प्रश्न उपस्थित होतोय.