¡Sorpréndeme!

निसर्गाच्या सान्निध्यात योगाचे धडे; ४९ वर्षांची परंपरा आजही कायम, पाहा व्हिडीओ

2025-05-19 168 Dailymotion

योगासनांनी शरीर सृदृढ राहते, त्यामुळं आपल्या जीवनात योगाचं खूप महत्त्व आहे. तर चिखलदरा येथील निसर्गाच्या सान्निध्यात योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे.