¡Sorpréndeme!

प्रकाश आंबेडकर यांनी माझ्या पक्षाचं नेतृत्व करावं; रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना खुली ऑफर

2025-05-18 13 Dailymotion

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाईचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. वाचा, सविस्तर बातमी.