¡Sorpréndeme!

कोल्हापूरकरांचा नादच खुळा; चव्हाण बंधूंनी बनवली 'खिशात बसणारी कोल्हापुरी चप्पल'

2025-05-17 176 Dailymotion

आकर्षक बांधणी, अस्सल कोल्हापुरी रुबाब, चमड्यापासून बनवलेल्या जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पलांच्या देखण्या रुपाची भुरळ सर्वांनाच पडते. आता तर चक्क 'खिशात बसणारी कोल्हापुरी चप्पल' तयार करण्यात आलीय.