आमदार अमित देशमुख यांच्या मालकीच्या साखर कारखान्याला एक कोटी 13 लाख 40 हजार रुपयाचा बसला दंड
2025-05-17 49 Dailymotion
आमदार अमित देशमुख यांच्या मालकीच्या साखर कारखान्याला एक कोटी 13 लाख 40 हजार रुपयाचा दंड बसला आहे. राष्ट्रीय हरित लवादा पश्चिम खंडपीठाने हा निर्णय दिलाय.