¡Sorpréndeme!

नागपूरची महिला कारगिलमधून बेपत्ता: पाकिस्तानी धर्मगुरुच्या संपर्कात असल्याचा पोलिसांना संशय

2025-05-17 0 Dailymotion

काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेली नागपूरची महिला सीमारेषेवरील शेवटच्या गावातून बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली. ही महिला पाकिस्तानातील धर्मगुरुच्या संपर्कात असल्याचं उघड झालं.