¡Sorpréndeme!

केंद्र सरकारनं गठीत केलेल्या शिष्टमंडळामुळं पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

2025-05-17 0 Dailymotion

शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जनता दरबार आयोजित केला होता. जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांनी आपल्या व्यथा थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.