'नरकातील स्वर्ग' वादाच्या भोवऱ्यात; खासदार संजय राऊतांचा जेटलींचं नाव घेत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप
2025-05-17 3 Dailymotion
खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या 'नरकातील स्वर्ग' या पुस्तकानं राजकारणात गौप्यस्फोट करण्यास सुरुवात केली. या पुस्तकाच्या माध्यमातून संजय राऊत यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली.