"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे देखील एकत्र येणार नाहीत. त्यांच्याच जवळच्या लोकांना ते नको आहेत," असंही संजय शिरसाट यांनी सांगितलं.