सोलापुरात तिरंगा सन्मान पदयात्रा; विजय शाहवर कारवाई झाली पाहिजे - मंत्री गोरे यांची मागणी
2025-05-16 3 Dailymotion
सोलापूर शहरात तिरंगा सन्मान पदयात्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या यात्रेला शहरातील अनेक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी हजेरी लावली. तर, भाजपाच्या दोन आमदारांनी पदयात्रेकडं पाठ फिरवली.