¡Sorpréndeme!

श्रीरामपुरात पोलिसांची मोठी कार्यवाही; 13 कोटी 75 लाख 41 हजार किंमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त

2025-05-15 10 Dailymotion

श्रीरामपूर तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 13 कोटी 75 लाख 41 हजार किंमतीचा अमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे.