¡Sorpréndeme!

अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी रुळावरून घसरली; सुदैवानं जीवितहानी नाही, पाहा व्हिडिओ

2025-05-15 13 Dailymotion

अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ कोळशाची वाहतूक करणारी मालगाडी रुळावरून घसरल्याची मोठी घटना घडली आहे.