¡Sorpréndeme!

पुनर्वसनासाठी धुरखेड्याचे आंदोलक आक्रमक; जल आंदोलनावेळी चौघांना भोवळ

2025-05-15 55 Dailymotion

जळगावच्या रावेर तालुक्यातील धुरखेडा इथं प्रलंबित पुनर्वसनाच्या मागणीसाठी तब्बल २६ वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनानं गुरूवारी तीव्र रूप धारण केलं.