दरोडेखोरांनी घरात असलेले तब्बल 8 किलो सोनं व 40 किलो चांदीचे दागिने लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे.