¡Sorpréndeme!

अंबाजोगाईत विद्यार्थ्याचं अपहरण करून वेगवेगळ्या ठिकाणी बेदम मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल!

2025-05-15 3 Dailymotion

बीडवरून एसटीनं येणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना चौघांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.