¡Sorpréndeme!

दुर्मिळ वाघाटी मांजराच्या पिल्लाचं संगोपन करण्यात कात्रज प्राणीसंग्रहालयाला यश, देशात पहिल्यांदाच ठरला यशस्वी प्रयोग

2025-05-15 568 Dailymotion

राजीव गांधी प्राणी संग्रहालयात दुर्मिळ अशा वाघाटी मांजराच्या पिल्लाचा हातावर सांभाळ करण्यात आला. देशातील ही पहिलीच घटना असल्याचं सांगितलं जात आहे.