¡Sorpréndeme!

'सबका अपना अपना नॉर्मल' ही टॅगलाईन असलेल्या 'सितारे जमीन पर' च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

2025-05-14 1 Dailymotion

आमिर खानच्या आगामी 'सितारे जमीन पर' चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला. 'सबका अपना अपना नॉर्मल' या टॅगलाईनसह हा सीक्वेल प्रेरणादायी संदेश देणारा आहे.