सत्तेत येऊनही सरकारनं दिलेली आश्वासन पूर्ण केलेली नाहीत. आम्ही संघटनेच्यावतीनं सरकारविरोधात आक्रमक पद्धतीनं आंदोलन करणार आहोत, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.