¡Sorpréndeme!

नगरपरिषद शाळेतून घडले सरन्यायाधीश; काकासह मित्राकडून न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा

2025-05-14 71 Dailymotion

नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या बालपणातलील आठवणींना त्यांचे काका वसंतराव गवई आणि बालमित्र रुपचंद खंडेलवाल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना उजाळा दिला.