¡Sorpréndeme!

न्यायमूर्ती भूषण गवई आज सरन्यायाधीश पदाची घेणार शपथ; आई कमल यांनी व्यक्त केल्या भावना

2025-05-14 4 Dailymotion

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी भूषण गवई यांच्या आई कमला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.