आयुष्यभर फकीर बनून गोरगरिबांची सेवा करणाऱ्या साईंच्या झोळीत आतापर्यंत पाचशे किलोंच्यावर सोनाचं दान साचल्याचं समोर आलंय.