जळगावातील प.न. लुंकड कन्या शाळेची विद्यार्थिनी स्वाती मैराळे हिने दहावीच्या परीक्षेत 94.20 टक्के गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे, परीक्षेच्या काळात तिच्या वडिलांचं निधन झालेलं होतं. तरी ती खचली नाही... मोठ्या हिमतीने ती परीक्षेला सामोरे गेली होती. तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचं कौतुक केलं जातंय.
#LokmatNews #MaharashtraNews #jalgaon #SSC #SSCResults