कराडच्या यशवंत सहकारी बँकेतील अर्थिक घोटाळ्याप्रकरणी ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार मेधा कुलकर्णीनी अमित शाहांचे दरवाजे ठोठावले आहेत.