दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. कोकण विभागाचा निकाल (९८.८२ %) सर्वाधिक तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (९०.७८%) सर्वात कमी निकाल लागला.